Saturday 13 July 2019

Mazya Navryachi Bayko गुरु घेणार अपमानाचा बदला माझ्या नवऱ्याची बायको


झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत आई आता पर्यंत सतत गुरुची बाजू घेत असल्याने आईनं शेवटी त्याचा पश्चाताप झाला होता.. आता नवीन आयुष्याची सुरवर करण्याचे राधिका  ठरविते आणि तिला धीर देण्या साठी सौमित्र तिच्या सोबत असतो.. 
कैदी ला ना काही सांगता सुलोकशाना आणि शनाया पुण्याला जाण्यास निघतात वाटेत त्यांना पोपट राव भेटतो पोपटराव आपल्या मुंबई च्या घरी येऊन राहण्याचा आग्रह  पोपटराव सुलोकशाना आणि शनाया ला करतो..
 गुरु ची आई राधिका जवळ येऊन खूप रडते गुरु ला पाठीशी घातल्याने आईला त्याचा खूप पश्चाताप झाला होता आणि आई स्वतःला दोषी मनात होती ..गुरु परत घरी आला तर त्याला मी घरी घेणार नाही असा निर्णय राधिका आईला सांगते..
येणाऱ्या भागात पोपटराव शनाया आणि सुलोकशाना ला आपल्या घरी घेऊन जातो सुलोकशाना ला पोपटरावांच्या घरी राहण्यास जाण्याची इच्छा न्हवती पण ना इलाजाने सुलोकशानाला तिथे जाव लागत.. रस्त्यावरती भुकेने  तळमळत असलेला गुरु  खाण्यासाठी जमिनीवरील पडलेली खरी उचलतो .. राधिकाने शेवटी आपल्याला रस्त्यावर आणला ह्याची जाणीव गुरूला होते आता गुरु ह्या अपमानाचा बदला घेईल कि खरंच आता गुरु सुधारेल हे तर कळेल आपल्याला झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागात

Mazya Navryachi Bayko गुरु घेणार अपमानाचा बदला माझ्या नवऱ्याची बायको

झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत आई आता पर्यंत सतत गुरुची बाजू घेत असल्याने आईनं शेवटी त्याचा पश्चात...